मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला CISF Constable Tradesmen Bharti 2025 Notification बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत Constable, Tradesmen पदांच्या 1161 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे.
मित्रहो तुमची जर Central Industrial Security Force (CISF) मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे.
पदाचे नाव :–
पदांची/ ट्रेडची नावे | रिक्त जागा |
कॉन्स्टेबल /कुक | 493 जागा |
कॉन्स्टेबल / कॉबलर | 09 जागा |
कॉन्स्टेबल / टेलर | 23 जागा |
कॉन्स्टेबल / बार्बर | 199 जागा |
कॉन्स्टेबल / वॉशरमन | 262 जागा |
कॉन्स्टेबल / स्वीपर | 152 जागा |
कॉन्स्टेबल / पेंटर | 02 जागा |
कॉन्स्टेबल / कारपेंटर | 09 जागा |
कॉन्स्टेबल / इलेक्ट्रिशियन | 04 जागा |
कॉन्स्टेबल / माळी | 04 जागा |
कॉन्स्टेबल / वेल्डर | 01 जागा |
कॉन्स्टेबल / चार्ज मेकॅनिक | 01 जागा |
कॉन्स्टेबल / मोटार पंप अटेंडंट | 02 जागा |
एकूण जागा | 1161 जागा |
रिक्त जागा :–
ही भरती एकूण 1161 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.प्पप्प
वेतन :–
या पदांसाठी 21,700 ते 69,100 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.
अर्ज करण्याची तारीख :–
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 05 मार्च 2025 पासून 03 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.
वयोमर्यादा :–
या भरतीसाठी 18 वर्ष ते 23 वर्ष (राखीव 3 ते 5 वर्ष सूट) वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.
अर्ज शुल्क :–
या भरतीसाठी जनरल, ओबीसी, EWS उमेदवारांसाठी 100 रूपये फी जमा करावी लागणार आहे. एससी एसटी तसेच महिला उमेदवार निःशुल्क अर्ज करू शकतील, शुल्क (फी) लागणार नाही.
शैक्षणिक अर्हता –
या भरतीसाठी उमेदवार 10वी तसेच संबंधीत व्यवसायातील आयटीआय पास असणे गरजेचे आहे.
अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
शारीरिक पात्रता :-
प्रवर्ग नाव | उंची (Height) | छाती (Chest) पुरुष | |
पुरुष उमेदवार | महिला उमेदवार | ||
General, SC & OBC | 165 सें.मी. | 155 सें.मी. | 78 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त |
ST | 162.5 सें.मी. | 150 सें.मी. | 76 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त |
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना संपुर्ण देशात कुठेही नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
मिञांनो या भरतीसाठी निवड ही PET, PST तसेच Trade Test द्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील.
सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.
सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची 03 एप्रिल 2025 शेवटची तारीख आहे.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
हेही वाचा: स्टाफ सेलेक्शन कमिशन भरती 2025
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला CISF Constable Tradesmen Vacancy 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि CISF मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.