मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला PDKV Akola Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth Akola अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध पदांच्या 529 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 एप्रिल 2025 25 एप्रिल 2025 20 जून 2025 आहे.
मित्रहो तुमची जर PDKV Akola मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे.
पदाचे नाव :–
पदांची नावे | रिक्त जागा |
प्रयोगशाळा परिचर | 39 जागा |
परिचर | 80 जागा |
चौकीदार | 50 जागा |
ग्रंथालय परिचर | 05 जागा |
माळी | 08 जागा |
मजुर | 344 जागा |
व्हॉलमन | 02 जागा |
मत्स्यसहायक | 01 जागा |
रिक्त जागा :–
ही भरती एकूण 529 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.
वेतन :–
या पदांसाठी 15,000 ते 63,200 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.
- प्रयोगशाळा परिचर – 19900 ते 63200 रूपये
- परिचर – 15000 ते 47600 रूपये
- चौकीदार – 15000 ते 47600 रूपये
- ग्रंथालय परिचर – 15000 ते 47600 रूपये
- माळी – 15000 ते 47600 रूपये
- मजुर – 15000 ते 47600 रूपये
- व्हॉलमन – 16600 ते 52400 रूपये
- मत्स्यसहायक – 15000 ते 47600 रूपये
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.
अर्ज करण्याची तारीख :–
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 10 मार्च 2025 पासून 25 एप्रिल 2025 20 जून 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.
वयोमर्यादा :–
या भरतीसाठी 18 वर्ष ते 38 वर्ष (राखीव 43 वर्ष) वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.
अर्ज शुल्क :–
खुल्या प्रवर्गासाठी 500 रूपये, तसेच राखीव प्रवर्गासाठी 250 रूपये शुल्क या पदासाठी आकारले जाणार आहे.
शैक्षणिक अर्हता –
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
प्रयोगशाळा परिचर | उमेदवार माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक |
परिचर | उमेदवार माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक |
चौकीदार | उमेदवार इयत्ता 07 वी उत्तीर्ण असणे आवश्यक |
ग्रंथालय परिचर | उमेदवार माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक |
माळी | उमेदवाराने कृषि विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचा एक वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुर्ण केलेला असावा |
मजुर | उमेदवार इयत्ता 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल |
व्हॉलमन | उमेदवार माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे |
मत्स्यसहायक | उमेदवार इयत्ता 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे |
अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना PDKV अकोला येथे नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
मिञांनो या भरतीसाठी निवड ही ऑनलाईन परीक्षाद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील.
सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.
सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची 25 एप्रिल 2025 20 जून 2025 शेवटची तारीख आहे.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
शुद्धिपत्रक: येथे क्लिक करा
हेही वाचा: HPCL Junior Executive Bharti 2025
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला PDKV Akola Recruitment 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि PDKV Akola मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.