मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Latur Mahanagarpalika Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.
लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 18 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 09 एप्रिल 2025 आहे.
मित्रहो तुमची जर NUHM मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे.
पदाचे नाव :–
वैद्यकीय अधिकारी 02 जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 03 जागा
फार्मासिस्ट 01 जागा
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 05 जागा
स्टाफ नर्स 07 जागा
रिक्त जागा :–
ही भरती एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.
वेतन :–
या पदांसाठी 17,000 ते 60,000 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.
अर्ज करण्याची तारीख :–
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 25 मार्च 2025 पासून 09 एप्रिल 2025 पर्यंत सुट्टीचे दिवस सोडून खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
नागरी सुविधा केंद्र विभाग, महानगरपालिका, लातूर.
वयोमर्यादा :–
या भरतीसाठी 18 वर्ष ते 70 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.
अर्ज शुल्क :–
खुल्या प्रवर्गासाठी 150 रूपये, तसेच राखीव प्रवर्गासाठी 100 रूपये शुल्क या पदासाठी आकारले जाणार आहे.
शैक्षणिक अर्हता –
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी: उमेदवार MBBS, MC/MMC Council Regester असणे आवश्यक आहे.
फार्मासिस्ट: उमेदवार D.pharm/B.pharm/M.pharm पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी: उमेदवार MBBS, MC/MMC Council Regester असणे आवश्यक आहे.
स्टाफ नर्स: उमेदवार GNM/B.sc Nursing उत्तीर्ण असणे आवश्यक
वैद्यकिय अधिकारी: उमेदवार MBBS /BAMS/MC/MMC Council Regester असणे आवश्यक आहे.
अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना लातूर येथे नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
मिञांनो या भरतीसाठी निवड ही मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतील.
सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.
सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची 09 एप्रिल 2025 शेवटची तारीख आहे.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला Latur Mahanagarpalika Recruitment 2025 Notification PDF बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि NHM Latur मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.