शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत 357 पदांची भरती सुरू! GMC Aurangabad Bharti 2025

 मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला GMC Aurangabad Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत विविध पदांच्या 357 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 24 जून 2025 आहे.

✅ सर्व भरतीच्या सविस्तर माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रहो तुमची जर Government Medical College Chha. SambhajiNagar मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे. 

पदाचे नाव :–

चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे – 315 जागा

आया – 02 जागा

माळी – 11 जागा

प्रयोगशाळा परिचय – 18 जागा

दाया 01 जागा

बॉयलर चालक – 01 जागा

पाणक्या – 01 जागा

ड्रेसर – 02 जागा

नाभिक – 06 जागा

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 357 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

वेतन :–

या पदांसाठी 15,000 ते 63,200 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.

अर्ज करण्याची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 05 जून 2025 पासून 24 जून 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 18 वर्ष ते 38 वर्ष (राखीव 43 वर्ष) वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.

अर्ज शुल्क :–  

खुल्या प्रवर्गासाठी 1000 रूपये, तसेच राखीव प्रवर्गासाठी 900 रूपये शुल्क या पदासाठी आकारले जाणार आहे.

शैक्षणिक अर्हता –

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना छ. संभाजीनगर येथे नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

मिञांनो या भरतीसाठी निवड ही परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील.

सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची 24 जून 2025 शेवटची तारीख आहे.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचाNHM Washim Bharti 2025

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला GMC Aurangabad Recruitment 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि GMC Aurangabad मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment