मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Indian Oil Bharti 2025 Notification बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर पदांच्या 97 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 21 मार्च 2025 आहे.
मित्रहो तुमची जर IOCL मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे.
पदाचे नाव :–
असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर
रिक्त जागा :–
ही भरती एकूण 97 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.
वेतन :–
या भरतीसाठी 40,000 ते 1,40,000 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.
अर्ज करण्याची तारीख :–
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 01 मार्च 2025 पासून 21 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.
वयोमर्यादा :–
या भरतीसाठी 18 वर्ष ते 30 वर्ष (राखीव 3 ते 5 वर्ष सूट) वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.
अर्ज शुल्क :–
या भरतीसाठी जनरल ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 600 रूपये शुल्क आकारले जाणार आहे, तर एससी, एसटी उमेदवार निःशुल्क अर्ज करू शकतील, शुल्क (फी) लागणार नाही.
शैक्षणिक अर्हता –
या भरतीसाठी उमेदवार केमिस्ट्री मध्ये मास्टर डिग्री किंवा समतुल्य पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. M.Sc. (Chemistry) + 02 वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे.
अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना संपुर्ण देशात कुठेही नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
मिञांनो या भरतीसाठी निवड ही CBT चाचणीद्वारे तसेच मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील.
सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.
सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची 21 मार्च 2025 शेवटची तारीख आहे.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
हेही वाचा: नाशिक महानगरपालिका भरती सुरू
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला IOCL Bharti 2025 Online Apply बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि IOCL मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.