ठाणे महानगरपालिका अंतर्गत 58 पदांची भरती सुरू! Thane Mahanagar Palika Bharti 2025 Notification

 मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Thane Mahanagar Palika Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती आरोग्य विभाग ठाणे महानगरपालिका अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.

आरोग्य विभाग ठाणे महानगरपालिका अंतर्गत MPW पदांच्या 58 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 21 मार्च 2025 आहे.

✅ सर्व भरतीच्या सविस्तर माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रहो तुमची जर TMC मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे. 

पदाचे नाव :–

MPW

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 58 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

वेतन :–

या पदांसाठी 18,000 रूपये दर माह वेतन देण्यात येते.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.

अर्ज करण्याची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 07 मार्च 2025 पासून 21 मार्च 2025 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखरी, ठाणे (प) – 400602.

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 18 वर्ष ते 64 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.

अर्ज शुल्क :–  

खुल्या प्रवर्गासाठी 750 रूपये, तसेच राखीव प्रवर्गासाठी 500 रूपये शुल्क या पदासाठी आकारले जाणार आहे.

शैक्षणिक अर्हता –

 या भरतीसाठी उमेदवार 12वी (विज्ञान) उत्तीर्ण + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी मध्ये उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. 

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना ठाणे म.न.पा. नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

मिञांनो या भरतीसाठी निवड ही मेरीट लिस्टद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतील.

सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची 21 मार्च 2025 शेवटची तारीख आहे.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचामहापारेषण भरती 2025

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला ठाणे महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती ठाणे महानगरपालिका अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि TMC मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment