राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत 37 पदांची भरती सुरू! NHM Beed Recruitment 2025 Notification

 मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला NHM Beed Recruitment 2025 Notification बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत विविध पदांच्या 37 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 मार्च 2025 आहे.

✅ सर्व भरतीच्या सविस्तर माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रहो तुमची जर NHM Beed मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे. 

पदाचे नाव :–

जिल्हा सल्लागार 01 जागा

दंत शल्यचिकित्सक 02 जागा

कनिष्ठ अभियंता 01 जागा

ऑडिओलॉजिस्ट 01 जागा

एसटीएस 01 जागा

दंत हायजेनिस्ट 01 जागा

एक्स-रे तंत्रज्ञ 04 जागा

सीटी स्कॅन तंत्रज्ञ 02 जागा

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक 03 जागा

जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक 01 जागा

डेटा एंट्री ऑपरेटर 01 जागा

एमपीडब्ल्यू (पुरुष) 19 जागा

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

वेतन :–

या पदांसाठी 17,000 ते 35,000 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.

अर्ज करण्याची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 06 मार्च 2025 पासून 20 मार्च 2025 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन (प्रत्यक्ष जाऊन) पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड.

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 18 वर्ष ते 38 वर्ष (राखीव 43 वर्ष) वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.

अर्ज शुल्क :–  

या भरतीसाठी सर्व प्रवर्गातील उमेदवार निःशुल्क अर्ज करू शकतील, शुल्क (फी) लागणार नाही.

शैक्षणिक अर्हता –

 या भरतीसाठी 12वी (विज्ञान), BDS/MDS/ BE Civil/ Degree In Audiology/ Any Graduate/ MBBS/ मेडिकल पदवी पास उमेदवार अर्ज करू शकतील.

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना बीड मध्ये नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

मिञांनो या भरतीसाठी निवड ही परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑफलाईन (प्रत्यक्ष जाऊन) अर्ज करू शकतील.

सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची 20 मार्च 2025 शेवटची तारीख आहे.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचाआरोग्य विभाग नाशिक भरती

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला NHM Beed Recruitment 2025 Notification बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि NHM Beed मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment