राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर महानगपालिका अंतर्गत भरती सुरू | NHM NMC Nagpur Recruitment 2025 Notification

 मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला NHM Nagpur Recruitment 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान, महानगरपालिका नागपूर अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान महानगरपालिका नागपूर अंतर्गत वैद्यकिय अधिकारी – आयुष्यमान आरोग्य मंदिर पदाच्या 61 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 21 मार्च 2025 आहे.

✅ सर्व भरतीच्या सविस्तर माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रहो तुमची जर NMC Arogya Vibhag मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे. 

पदाचे नाव :–

वैद्यकिय अधिकारी – आयुष्यमान आरोग्य मंदिर

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 61 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

वेतन :–

या पदासाठी 60,000 रूपये दर माह वेतन देण्यात येते.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.

अर्ज करण्याची/मुलाखतीची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 21 मार्च 2025 रोजी सकाळी 10:00 ते 12:00 पर्यंत मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे.

मुलाखतीचा पत्ता :-

आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हील लाईन, नागपूर महानगपालिका.

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 69 वर्ष आहे. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.

अर्ज शुल्क :–  

या भरतीसाठी सर्व प्रवर्गातील उमेदवार निःशुल्क अर्ज करू शकतील, शुल्क (फी) लागणार नाही.

शैक्षणिक अर्हता –

 या भरतीसाठी उमेदवार एमबीबीएस पदवी पास असणे गरजेचे आहे. तसेच महाराष्ट्र काऊन्सिल ऑफ इंडीयन मेडिसीन नोंदणी आवश्यक.

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

मिञांनो या भरतीसाठी निवड ही मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतील.

सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची 21 मार्च 2025 शेवटची तारीख आहे.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचामहावितरण भरती 2025

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला NHM Nagpur Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती NHM Nagpur Mahanagar Palika अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि NMC Nagpur मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment