कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 321 पदांची भरती सुरू! | Staff Selection Commission Recruitment 2025 Apply Online

 मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Staff Selection Commission Recruitment 2025 Apply Online बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती कर्मचारी निवड आयोग अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.

कर्मचारी निवड आयोग अंतर्गत वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / अप्पर डिव्हिजन लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक / कनिष्ठ विभाग लिपिक व सहाय्यक विभाग अधिकारी / सहाय्यक पदांच्या 321 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 एप्रिल 2025 आहे.

✅ सर्व भरतीच्या सविस्तर माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रहो तुमची जर SSC मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे. 

पदाचे नाव :–

पदांची नावे रिक्त जागा
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/ अप्पर डिव्हिजन लिपिक70 जागा
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक/ कनिष्ठ विभाग लिपिक36 जागा
सहाय्यक विभाग अधिकारी/ सहाय्यक215 जागा

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 321 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

वेतन :–

या पदांसाठी 19,900 ते 1,42,400 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.

पदांची नावे वेतन
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/ अप्पर डिव्हिजन लिपिक25,500 ते 81,100 रूपये
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक/ कनिष्ठ विभाग लिपिक19,900 ते 63,200 रूपये
सहाय्यक विभाग अधिकारी/ सहाय्यक44,900 ते 1,42,400 रूपये

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.

अर्ज करण्याची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 20 मार्च 2025 पासून 10 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाईन/ ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

प्रादेशिक संचालक, कर्मचारी निवड आयोग (उत्तर प्रदेश), ब्लॉक क्रमांक 12, सी.जी.ओ. कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 18 वर्ष ते 50 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.

अर्ज शुल्क :–  

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.

शैक्षणिक अर्हता –

 या भरतीसाठी उमेदवार 12वी, पदवी पास असणे गरजेचे आहे.

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना SSC India मध्ये कुठेही नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

मिञांनो या भरतीसाठी निवड ही ऑनलाईन परीक्षाद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील.

सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची 10 एप्रिल 2025 शेवटची तारीख आहे.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.

अधिकृत जाहिरात पीडीएफ 1 : येथे क्लिक करा

जाहिरात पीडीएफ 2 : येथे क्लिक करा

जाहिरात पीडीएफ 3 : येथे क्लिक करा

हेही वाचाZP धुळे भरती 2025

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला Staff Selection Commission Bharti 2025 Notification बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती कर्मचारी निवड आयोग अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि SSC India मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment