मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Amravati Rojgar Melava 2025 Date बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती अमरावती रोजगार मेळावा अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.
अमरावती रोजगार मेळावा अंतर्गत विविध पदांच्या 590 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन (नोंदणी) अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 26&27 मार्च 2025 आहे.
मित्रहो तुमची जर Amravati Job Fair मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे.
पदाचे नाव :–
मेळाव्याचे ठिकाण | पदांची नावे | रिक्त जागा |
मोर्शी | ट्रेनी ऑपरेटर, ग्राहक सेवा अधिकारी, प्रोडक्शन, क्वालीटी, असेम्ब्ली, मशीन ऑपरेटर, सेल्स रिप्रेझेंटिव्ह व इतर पदे | 330 जागा |
गाडगे नगर | ट्रेनी ऑपरेटर, मशीन ऑपरेटर, ऑफिस असिस्टंट, संगणक ऑपरेटर, डिझाईन इंजिनिअर व इतर पदे | 260 जागा |
रिक्त जागा :–
ही भरती एकूण 590 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.
वेतन :–
या पदांसाठी कंपनी नियमांनुसार दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.
मेळाव्याच्या तारखा :–
मोर्शी – 26 मार्च 2025 (10:00 AM)
गाडगे नगर – 27 मार्च 2025 (10:00 AM)
मेळाव्याचे ठिकाण –
1. भारतीय महाविद्यालय, मोर्शी, ता. मोर्शी, जि. अमरावती.
2. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, गाडगे नगर, अमरावती, जि. अमरावती.
वयोमर्यादा :–
या भरतीसाठी 18 वर्ष ते 45 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.
अर्ज शुल्क :–
या भरतीसाठी सर्व प्रवर्गातील उमेदवार निःशुल्क अर्ज करू शकतील, शुल्क (फी) लागणार नाही.
शैक्षणिक अर्हता –
या मेळाव्यासाठी 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/पदवीधर/ BE/BSc (Nursing)/ ANM पास उमेदवार सहभागी होऊ शकतील.
अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना अमरावती नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
मिञांनो या भरतीसाठी निवड ही परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज (नोंदणी) करू शकतील.
सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्या आधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.
सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी अर्ज करावे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची 26&27 मार्च 2025 शेवटची तारीख आहे.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : 1. येथे क्लिक करा 2. येथे क्लिक करा
हेही वाचा: आरोग्य विभाग अमरावती भरती 2025
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
निष्कर्ष –
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला Amravati Rojgar Melava 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती अमरावती रोजगार मेळावा अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि Job Fair Amravati मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.