मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला District Court Nagpur Recruitment 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.
जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर अंतर्गत सफाईगार पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 11 एप्रिल 2025 आहे.
मित्रहो तुमची जर जिल्हा न्यायालय मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे.
पदाचे नाव :–
सफाईगार
रिक्त जागा :–
ही भरती एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.
वेतन :–
या पदांसाठी 15,000 ते 47,600 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.
अर्ज करण्याची तारीख :–
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 24 मार्च 2025 पासून 11 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 06:00 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन (स्पीड पोस्ट) पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, नागपूर.
वयोमर्यादा :–
या भरतीसाठी 18 वर्ष ते 38 वर्ष (राखीव 43 वर्ष) वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.
अर्ज शुल्क :–
या भरतीसाठी सर्व उमेदवारांसाठी 300 रूपये फी जमा करावी लागणार आहे.
शैक्षणिक अर्हता –
या भरतीसाठी उमेदवार किमान 7वी पास असणे गरजेचे आहे.
अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर मध्ये नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
मिञांनो या भरतीसाठी निवड ही प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतील.
सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.
सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची 11 एप्रिल 2025 शेवटची तारीख आहे.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
हेही वाचा: SSC भरती 2025
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला Jilha Nyayalaya Bharti 2025 Notification बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि District Court मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.