जिल्हा रूग्णालय सिव्हिल सर्जन धराशिव अंतर्गत भरती सुरू! Government Hospital Recruitment 2025

 मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Government Hospital Recruitment 2025 Last Date बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती जिल्हा रूग्णालय सिव्हिल सर्जन धराशिव अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.

जिल्हा रूग्णालय सिव्हिल सर्जन धराशिव अंतर्गत वैद्यकीय अधिकारीप्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 02 एप्रिल 2025 आहे.

✅ सर्व भरतीच्या सविस्तर माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रहो तुमची जर Civil Hospital मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे. 

पदाचे नाव :–

वैद्यकीय अधिकारी 01 जागा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01 जागा

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

वेतन :–

या पदांसाठी 21,000 ते 72,000 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.

अर्ज करण्याची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 02 एप्रिल 2025 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट (DAPCU), सिव्हिल सुरेगाव कार्यालय, धाराशिव 413501

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 18 वर्ष ते 45 वर्ष व 62 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.

अर्ज शुल्क :–  

या भरतीसाठी सर्व प्रवर्गातील उमेदवार निःशुल्क अर्ज करू शकतील, शुल्क (फी) लागणार नाही.

शैक्षणिक अर्हता –

 वैद्यकीय अधिकारी – MBBS पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc in Medical Laboratory Technology (BMLT) of BMLS.

 

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना धाराशिव येथे नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

मिञांनो या भरतीसाठी निवड ही मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतील.

सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची 02 एप्रिल 2025 शेवटची तारीख आहे.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचाराष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर भरती 2025

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला Government Hospital Bharti 2025 Notification बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती जिल्हा रूग्णालय सिव्हिल सर्जन धारशिव अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि धाराशिव जिल्हा रूग्णालय मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment