IDBI बँकेत विशेषज्ञ अधिकारी पदांची भरती सुरू | IDBI Specialist Officer Bharti 2025

 मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला IDBI Specialist Officer Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती IDBI बँक अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.

IDBI बँक अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी पदांच्या 119 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 एप्रिल 2025 आहे.

✅ सर्व भरतीच्या सविस्तर माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रहो तुमची जर IDBI Bank मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे. 

पदाचे नाव :–

विशेषज्ञ अधिकारी (Specialist Officer)

पदांची नावे जागा
Deputy General Manager08 जागा
Assistant General Manager42 जागा
Manager Grade B69 जागा

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 119 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

वेतन :–

या पदांसाठी 64,820 ते 1,20,940 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.

पदांची नावे वेतनश्रेणी
Deputy General Manager1,02,300 – 2980 (4) – 1,14,220 – 3360 (2) – 1,20,940
Assistant General Manager85,920 – 2680 (5) – 99,320 – 2980 (2) – 1,05,280
Manager Grade B64,820 – 2340 (1) – 67160 – 2680 (10) – 93,960

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.

अर्ज करण्याची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 07 एप्रिल 2025 पासून 20 एप्रिल 2025 रोजी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 25 वर्ष ते 45 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.

अर्ज शुल्क :–  

खुल्या प्रवर्गासाठी 1050 रूपये, तसेच राखीव प्रवर्गासाठी 250 रूपये शुल्क या पदासाठी आकारले जाणार आहे.

शैक्षणिक अर्हता –

 या भरतीसाठी उमेदवार BE/ B.Tech/ CA/ MBA/ MA/ M. Tech/ BCA/ B.Sc तसेच कोणतीही पदव्युत्तर पदवी पास असणे गरजेचे आहे 

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना संपुर्ण भारतात कुठेही नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

मिञांनो या भरतीसाठी निवड ही परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील.

सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची 20 एप्रिल 2025 शेवटची तारीख आहे.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा 

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला IDBI Bank SO Bharti 2025 Notification बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती आयडीबीआई बँक अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि IDBI Bank मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment