मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Indian Navy Boat Crew Staff Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती भारतीय नौदल अकादमी अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.
भारतीय नौदल अकादमी अंतर्गत गट क मधील पदांच्या 327 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 01 एप्रिल 2025 आहे.
मित्रहो तुमची जर Indian Navy मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे.
पदाचे नाव :–
गट क
पदांची नावे | रिक्त जागा |
लास्कर्सचा सिरंग | 57 जागा |
लास्कर | 192 जागा |
फायरमन (बोट क्रू) | 73 जागा |
टोपास | 05 जागा |
एकूण जागा | 327 जागा |
रिक्त जागा :–
ही भरती एकूण 327 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.
वेतन :–
या पदांसाठी 18,000 ते 81,100 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.
अर्ज करण्याची तारीख :–
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 12 मार्च 2025 पासून 01 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत
वयोमर्यादा :–
या भरतीसाठी 18 वर्ष ते 25 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.
अर्ज शुल्क :–
या भरतीसाठी सर्व प्रवर्गातील उमेदवार निःशुल्क अर्ज करू शकतील, शुल्क (फी) लागणार नाही.
शैक्षणिक अर्हता –
या भरतीसाठी उमेदवार 10वी पास असणे गरजेचे आहे.
अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना देशभरात कुठेही नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
मिञांनो या भरतीसाठी निवड ही शॉर्ट लिस्टेड, लिखित परीक्षा, स्किल टेस्ट, D.V., मेडीकल ई. अशाप्रकारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील.
सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.
सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची 01 एप्रिल 2025 शेवटची तारीख आहे.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
हेही वाचा: RRB ALP भरती 2025
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला Indian Navy Group C Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती भारतीय नौसेना अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि Navy मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.