कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2025 | Krushi Utpanna Bazar Samiti Recruitment 2025

 मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Krushi Utpanna Bazar Samiti Recruitment 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती कृषी उत्पन्न बाजार समिती छ. संभाजीनगर अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती छ. संभाजीनगर अंतर्गत क. लिपीक, शिपाई, भुईकाटा ऑपरेटर, विजतंत्री, वाहन चालक पदांच्या 14 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 02 जून 2025 आहे.

✅ सर्व भरतीच्या सविस्तर माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रहो तुमची जर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे. 

पदाचे नाव :–

पदांची नावेरिक्त जागा
क. लिपीक03 जागा
शिपाई07 जागा
भुईकाटा ऑपरेटर02 जागा
विजतंत्री01 जागा
वाहन चालक01 जागा

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

वेतन :–

या पदांसाठी 15,000 ते 81,100 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.

अर्ज करण्याची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 19 मे 2025 पासून 02 जून 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 18 वर्ष ते 38 वर्ष (राखीव 43 वर्ष) वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.

अर्ज शुल्क :–  

राखीव प्रवर्गासाठी 500 रूपये, तसेच अराखीव प्रवर्गासाठी 700 रूपये शुल्क या पदासाठी आकारले जाणार आहे.

शैक्षणिक अर्हता –

 या भरतीसाठी उमेदवार 10वी/ ITI /पदवी पास तसेच MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र धारक असणे गरजेचे आहे 

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना छ. संभाजीनगर नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

मिञांनो या भरतीसाठी निवड ही ऑनलाईन परीक्षेद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील.

सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची 02 जून 2025 शेवटची तारीख आहे.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचारेल्वेमध्ये 9970 पदांची जाहिरात प्रसिद्ध

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा 

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती कृषी उत्पन्न बाजार समिती छ. संभाजीनगर अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि Krushi Utpanna Bazar Samiti मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment