504 जागांसाठी होणार महापारेषण भरती 2025 | Mahapareshan Bharti 2025 Notification

 मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Mahapareshan Bharti 2025 Notification बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध पदांच्या 504 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे.

✅ सर्व भरतीच्या सविस्तर माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रहो तुमची जर MAHATRANSCO मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे. 

पदांची नावे :–

पदांची नावे जागा
अधीक्षक अभियंता (स्थापत्य)02 जागा
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)04 जागा
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्थापत्य)18 जागा
उपकार्यकारी अभियंता (स्थापत्य07 जागा
सहाय्यक अभियंता (स्थापत्य)134 जागा
सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A)01 जागा
वरिष्ठ व्यवस्थापक (F&A)01 जागा
व्यवस्थापक (F&A)06 जागा
उपव्यवस्थापक (F&A)25 जागा
उच्च श्रेणी लिपिक (F&A)37 जागा
निम्न श्रेणी लिपिक (F&A)260 जागा
सहाय्यक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी /सहायक मुख्य दक्षता अधिकारी06 जागा
कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / कनिष्ठ दक्षता अधिकारी 03 जागा

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 504 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

वेतन :–

या पदांसाठी 34,555 ते 86,865 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.

अर्ज करण्याची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 05 मार्च 2025 पासून 03 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 18 वर्ष ते 38 वर्ष (राखीव 43 वर्ष) व 57 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.

अर्ज शुल्क :–  

उच्च विभाग लिपिक, निम्न विभाग लिपिक पदांसाठी खुल्या प्रवर्गासाठी 600 रूपये, तसेच राखीव प्रवर्गासाठी 300 रूपये, बाकी सर्व पदांसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 700 रूपये तर राखीव प्रवर्गासाठी 350 रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

शैक्षणिक अर्हता –

पदांची नावे शैक्षणिक पात्रता
अधीक्षक अभियंता (स्थापत्य)
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)(i) B.E/BTech (Civil) (ii) 09 वर्षे अनुभव असणे आवश्यक
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्थापत्य)(i) B.E/BTech (Civil) (ii) 07 वर्षे अनुभव असणे आवश्यक
उपकार्यकारी अभियंता (स्थापत्य(i) B.E/BTech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक
सहाय्यक अभियंता (स्थापत्य)B.E/BTech (Civil)
सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A) (i) CA / ICWA (ii) 08 वर्षे अनुभव असणे आवश्यक
वरिष्ठ व्यवस्थापक (F&A)(i) CA / ICWA (ii) 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक
व्यवस्थापक (F&A)(i) CA / ICWA (ii) 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक
उपव्यवस्थापक (F&A)Inter CA / ICWA + 01 वर्ष अनुभव किंवा MBA (Finance)/M.Com + 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक
उच्च श्रेणी लिपिक (F&A)(i) B.Com (ii) निमस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण (iii) MS-CIT
निम्न श्रेणी लिपिक (F&A)(i) B.Com (ii) MS-CIT
सहाय्यक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी /सहायक मुख्य दक्षता अधिकारी
कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / कनिष्ठ दक्षता अधिकारी 

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना संपुर्ण महाराष्ट्रात कुठेही नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

मिञांनो या भरतीसाठी निवड ही परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील.

सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची 03 एप्रिल 2025 शेवटची तारीख आहे.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

नाशिक महानगरपालिका भरती 2025

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला MAHATRANSCO Bharti 2025 Online Apply बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि MAHATRANSCO मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment