मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Mira Bhayandar Municipal Corporation Recruitment 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 130 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2025 आहे.
मित्रहो तुमची जर MBMC मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे.
पदाचे नाव :–
रेडिओलॉजिस्ट
बालरोगतज्ञ
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
वैद्यकीय अधिकारी
साथरोग तज्ज्ञ
दंतशल्य चिकित्सक
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
परिचारिका
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
औषध निर्माता
प्रसविका
औषध निर्माण अधिकारी
वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक
क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता
MPW
रिक्त जागा :–
ही भरती एकूण 130 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.
वेतन :–
या पदांसाठी 15,000 ते 75,000 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.
अर्ज करण्याची तारीख :–
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 29 जुलै 2025 पासून 20 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 05:00 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे 401101.
वयोमर्यादा :–
या भरतीसाठी 18 वर्ष ते 38 वर्ष (राखीव 43 वर्ष) वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.
अर्ज शुल्क :–
या भरतीसाठी सर्व प्रवर्गातील उमेदवार निःशुल्क अर्ज करू शकतील, शुल्क (फी) लागणार नाही.
शैक्षणिक अर्हता –
या भरतीसाठी उमेदवार 12वी + सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स, B.sc नर्सिंग, MBBS, BDS, MD, D. Pharma पदवी पास असणे गरजेचे आहे.
अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना मीरा भाईंदर, ठाणे येथे नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
मिञांनो या भरतीसाठी निवड ही परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतील.
सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.
सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची 20 ऑगस्ट 2025 शेवटची तारीख आहे.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
हेही वाचा: सीमा सुरक्षा दलमध्ये मोठी भरती
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला मीरा भाईंदर महानगरपालिका भरती 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान, मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि NHM MBMC मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.