मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Nashik Mahanagar Palika Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 250 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 24 मार्च 2025 आहे.
मित्रहो तुमची जर राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक महानगरपालिका मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे.
पदाचे नाव :–
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – 01 जागा
सर्जन – 01 जागा
बालरोगतज्ञ – 01 जागा
एसएनसीयू (वरिष्ठ) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – 01 जागा
मानसोपचारतज्ज्ञ (अर्धवेळ – पोलिक्लिनिक) – 14 जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 07 जागा
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 16 जागा
एएनएम – 53 जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 07 जागा
फार्मासिस्ट – 04 जागा
एक्स-रे तंत्रज्ञ – 01 जागा
15वा वित्तपुरवठा – स्टाफ नर्स महिला – 67 जागा
15वा वित्तपुरवठादार – स्टाफ नर्स पुरुष – 06 जागा
15वा वित्तपुरवठादार – एमपीडब्ल्यू (पुरुष) – 71 जागा
रिक्त जागा :–
ही भरती एकूण 250 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.
वेतन :–
या पदांसाठी 17,000 ते 75,000 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.
अर्ज करण्याची तारीख :–
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 10 मार्च 2025 पासून 24 मार्च 2025 रोजी सकाळी 10:30 ते 05:00 पर्यंत सुट्टीचे दिवस सोडून खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, 3रा मजला, राजीव गांधी भवन, महानगरपालिका नाशिक
वयोमर्यादा :–
या भरतीसाठी 18 वर्ष ते 38 वर्ष (राखीव 43 वर्ष) वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.
अर्ज शुल्क :–
खुल्या प्रवर्गासाठी 750 रूपये, तसेच राखीव प्रवर्गासाठी 500 रूपये शुल्क या पदासाठी आकारले जाणार आहे.
शैक्षणिक अर्हता –
या भरतीसाठी 12वी (विज्ञान)/ एमबीबीएस/ बीएससी DMLT/ एमडी/ GNM/बीएससी नर्सिंग / B Pharma पदवी पास उमेदवार अर्ज करू शकतील.
अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना नाशिक मध्ये नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
मिञांनो या भरतीसाठी निवड ही परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतील.
सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.
सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची 24 मार्च 2025 शेवटची तारीख आहे.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
हेही वाचा: IOCL भरती 2025 , रयत शिक्षण संस्था भरती 2025
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला NHM Nashik Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि Nashik Mahanagar Palika मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.