नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 | Navi Mumbai Mahanagar Palika Bharti 2025

 मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Navi Mumbai Mahanagar Palika Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती Navi Mumbai Municipal Corporation अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारीविविध पदांच्या 30 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे वॉक इन इंटरव्ह्यू पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2025 आहे.

✅ सर्व भरतीच्या सविस्तर माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रहो तुमची जर NMMC मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे. 

पदाचे नाव :–

वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – 10 जागा

वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ)

स्टाफ नर्स (स्त्री) – 07 जागा

स्टाफ नर्स (पुरुष)

एएनएम – 10 जागा

औषध निर्माता – 03

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

वेतन :–

या पदांसाठी 17,000 ते 60,000 दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.

वैद्यकीय अधिकारी पदासाठी मुलाखतीची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 10 सप्टेंबर 2025 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदासाठी मुलाखतीचा पत्ता

आरोग्य विभाग, 3 रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614.

अर्ज करण्याची तारीख

11 सप्टेंबर 2025

अर्ज पाठविण्याचा पत्ता

आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 18 वर्ष ते 38 वर्ष (राखीव 43 वर्ष) वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे. (वैद्यकीय अधिकारी 70 वर्ष)

अर्ज शुल्क :–  

शुल्क नाही.

शैक्षणिक अर्हता –

मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी+ ANM/ 12वी+ GNM/ 12वी+ d.pharma, / MBBS पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना नवी मुंबई येथे नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

मिञांनो या भरतीसाठी निवड ही मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतील.

सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची 11 सप्टेंबर 2025 शेवटची तारीख आहे.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचाPDKV भरती 2025

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला NNMC Bharti 2025 Notification बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि NNMC मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment