मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला NHM Amravati Recruitment 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग अमरावती अंतर्गत विविध पदांच्या 166 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे.
मित्रहो तुमची जर Arogya Vibhag Amravati मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे.
पदाचे नाव :–
स्टाफ नर्स 124 जागा
वैद्यकीय अधिकारी (पुरुष) 07 जागा
वैद्यकीय अधिकारी (महिला) 05 जागा
लॅब टेक्निशियन 10 जागा
फार्मासिस्ट 07 जागा
प्रोग्राम असिस्टंट 01 जागा
जिल्हा प्रोग्राम मॅनेजर 01 जागा
फिजिओथेरपिस्ट 01 जागा
न्यूट्रिशनिस्ट 01 जागा
काउन्सलर 08 जागा
रिक्त जागा :–
ही भरती एकूण 166 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.
वेतन :–
या पदांसाठी 17,000 ते 35,000 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.
अर्ज करण्याची तारीख :–
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 19 मार्च 2025 पासून 03 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10:00 ते 05:00 पर्यंत सुट्टीचे दिवस सोडून खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यु आझाद गणेशोत्सव मंडळच्या बाजुला, जिल्हा सामान्य रुग्णालय, इर्विन चौक, अमरावती.
वयोमर्यादा :–
या भरतीसाठी 18 वर्ष ते 65 वर्ष व काही पदांसाठी 70 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.
अर्ज शुल्क :–
खुल्या प्रवर्गासाठी 150 रूपये, तसेच राखीव प्रवर्गासाठी 100 रूपये शुल्क या पदासाठी आकारले जाणार आहे.
शैक्षणिक अर्हता –
या भरतीसाठी बी.एससी नर्सिंग/ नर्सिंग कौन्सिल नोंदणीसहित GNM, BAMS/BUMS, DMLT, B Pharma/ D Pharma, Statistics सोबत कोणतीही पदवी, आरोग्य मध्ये कोणतीही वैद्यकिय पदवीधर MPH/MBA/MHA, B.Sc गृह विज्ञान पोषण, MSW, फिजिओथेरपी मध्ये पदवीधर पदवी, ई. पदवी पास उमेदवार अर्ज करु शकतील.
अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना अमरावती मध्ये नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
मिञांनो या भरतीसाठी निवड ही परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतील.
सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.
सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची 03 एप्रिल 2025 शेवटची तारीख आहे.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
हेही वाचा: भारतीय नौदल मध्ये भरती सुरू
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला NHM Amravati 2025 Vacancy बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग अमरावती अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि Arogya Vibhag Amravati मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.