मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला NHM Buldhana Recruitment 2025 Last Date बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग बुलढाणा अंतर्गत विविध पदांच्या 94 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 04 एप्रिल 2025 आहे.
मित्रहो तुमची जर ZP Buldhana मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे.
पदाचे नाव :–
वैद्यकिय अधिकारी MBBS – 49 जागा
एन्टोमॉलॉजिस्ट – 07 जागा
पब्लीक हेल्थ स्पेशालिस्ट – 07 जागा
लॅब टेक्नीशियन – 14 जागा
स्टाफ नर्स – 10 जागा
बहुउददेशिय आरोग्य सेवक (पुरुष) – 07 जागा
रिक्त जागा :–
ही भरती एकूण 94 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.
वेतन :–
या पदांसाठी 17,000 ते 60,000 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.
वैद्यकिय अधिकारी MBBS – 60,000 रूपये
एन्टोमॉलॉजिस्ट – 40,000 रूपये
पब्लीक हेल्थ स्पेशालिस्ट – 35,000 रूपये
लॅब टेक्नीशियन – 17,000 रूपये
स्टाफ नर्स – 20,000 रूपये
बहुउददेशिय आरोग्य सेवक (पुरुष) – 18,000 रूपये
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.
अर्ज करण्याची तारीख :–
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 26 मार्च 2025 पासून 04 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11:00 ते 06:00 पर्यंत सुट्टीचे दिवस सोडून खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, बुलडाणा
वयोमर्यादा :–
या भरतीसाठी 18 वर्ष ते 70 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.
अर्ज शुल्क :–
खुल्या प्रवर्गासाठी 150 रूपये, तसेच राखीव प्रवर्गासाठी 100 रूपये शुल्क या पदासाठी आकारले जाणार आहे.
शैक्षणिक अर्हता –
वैद्यकिय अधिकारी MBBS – उमेदवार MBBS पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक
एन्टोमॉलॉजिस्ट – MSc Zoology with 5 years experience Public Health Specialist: Any Medical Graduate with MPH/MHA-with 3 years experience
लॅब टेक्निशियन – 12वी DMLT course by MSBTE
स्टाफ नर्स – GNM
बहुउददेशिय आरोग्य सेवक (पुरुष) – 12वी (विज्ञान) पास + 01 वर्ष Paramedical Basic Training Course in Sanitary Inspector Course complete
अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना बुलढाणा नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
मिञांनो या भरतीसाठी निवड ही परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतील.
सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.
सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची 04 एप्रिल 2025 शेवटची तारीख आहे.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
हेही वाचा: जिल्हा परिषद सातारा भरती 2025
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला ZP Buldhana Recruitment 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि NHM Buldhana मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.