जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत 75 पदांची भरती सुरू! | NHM Nanded Recruitment 2025 Notification

 मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला NHM Nanded Recruitment 2025 Notification बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत विविध पदांच्या 57 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑफलाईन (मुलाखत) अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची मुलाखतीची तारीख 18 ते 21मार्च 2025 आहे.

✅ सर्व भरतीच्या सविस्तर माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रहो तुमची जर ZP Nanded मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे. 

पदाचे नाव :–

विशेषज्ञ

वैद्यकीय अधिकारी

मानसोपचार परिचारिका

कार्यक्रम व्यवस्थापक

क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ

फिजिओथेरपिस्ट

फार्मासिस्ट

डायलिसिस तंत्रज्ञ

पॅरा मेडिकल वर्कर

वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक

कीटकशास्त्रज्ञ

सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ

स्टाफ नर्स/एलएचव्ही (महिला/पुरुष)

ब्लॉक अकाउंटंट

दंत सहाय्यक

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 57 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

वेतन :–

या पदांसाठी 17,000 ते 75,000 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.

अर्ज करण्याची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 18 मार्च 2025 ते 21 मार्च 2025 रोजी सकाळी 09:00 ते 10:00 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे लागणार आहेत.

मुलाखतीचा पत्ता :-

जिल्हा प्रशिक्षण केंद्र, मल्टी पर्पज हायस्कूलच्या मागे, वजिराबाद नांदेड.

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 18 वर्ष ते 38 वर्ष (राखीव 43 वर्ष) व 69 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.

अर्ज शुल्क :–  

या भरतीसाठी सर्व प्रवर्गातील उमेदवार निःशुल्क अर्ज करू शकतील, शुल्क (फी) लागणार नाही.

शैक्षणिक अर्हता –

 या भरतीसाठी 12वी (विज्ञान) / बी.कॉम / GNM /B sc Nursing/ MBBS/ MD/ MS / कोणतीही पदवी पास उमेदवार अर्ज केले करू शकतील.

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद नांदेड येथे नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

मिञांनो या भरतीसाठी निवड ही मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑफलाईन (वॉक इन इंटरव्ह्यू) अर्ज करू शकतील.

सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची 21 मार्च 2025 शेवटची तारीख आहे.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचाNHM बीड भरती 2025

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला जिल्हा परिषद नांदेड भरती 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि NHM ZP Nanded मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment