मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला NHM Parbhani Recruitment 2025 Notification बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, परभणी अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत विविध पदांच्या 34 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 03 जुलै 2025 आहे.
मित्रहो तुमची जर NHM Zilla Parishad Parbhani मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे.
पदाचे नाव :–
कर्करोग तज्ञ 01 जागा
विशेषज्ञ ओबीजीवाय / स्त्रीरोग तज्ञ 02 जागा
भूल तज्ञ 02 जागा
सूक्ष्मजीव तज्ञ 01 जागा
वैद्यकीय अधिकारी 14 जागा
वैद्यकीय अधिकारी (15 एफसी) 14 जागा
रिक्त जागा :–
ही भरती एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.
वेतन :–
या पदांसाठी 60,000 ते 1,25,000 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.
पदांची नावे | वेतन |
कर्करोग तज्ञ | 1,25,000 रूपये प्रति महिना |
विशेषज्ञ ओबीजीवाय / स्त्रीरोग तज्ञ | 75,000 रूपये प्रति महिना |
भूल तज्ञ | 75,000 रूपये प्रति महिना |
सूक्ष्मजीव तज्ञ | 75,000 रूपये प्रति महिना |
वैद्यकीय अधिकारी | 60,000 रूपये प्रति महिना |
वैद्यकीय अधिकारी (१५ एफसी) | 60,000 रूपये प्रति महिना |
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.
अर्ज करण्याची तारीख :–
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 03 जुलै 2025 रोजी सकाळी 10 ते 12 पर्यंत अर्ज जमा करावे लागणार आहेत. मुलाखत 01 वाजता होईल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, जिल्हा परिषद, परभणी.
वयोमर्यादा :–
या भरतीसाठी 18 वर्ष ते 38 वर्ष (राखीव 43 वर्ष) वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.
अर्ज शुल्क :–
या भरतीसाठी सर्व प्रवर्गातील उमेदवार निःशुल्क अर्ज करू शकतील, शुल्क (फी) लागणार नाही.
शैक्षणिक अर्हता –
या भरतीसाठी उमेदवार 10वी, 12वी व पदवी पास असणे गरजेचे आहे.
कर्करोग तज्ञ- DM Onco
विशेषज्ञ ओबीजीवाय / स्त्रीरोग तज्ञ- MD/MS Gyn/DGO/DNB
भूल तज्ञ- MD Anesthesia / DA/DNB
सूक्ष्मजीव तज्ञ- MD Microbiologist
वैद्यकीय अधिकारी- MBBS
वैद्यकीय अधिकारी (15 एफसी) – MBBS
अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद परभणी येथे नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
मिञांनो या भरतीसाठी निवड ही मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतील.
सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.
सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची 03 जुलै 2025 शेवटची तारीख आहे.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
हेही वाचा: भारती विद्यापीठ भरती
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला NHM ZP Parbhani Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि जिल्हा परिषद परभणी मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.