NHM Washim Recruitment 2025 – आरोग्य विभाग वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत 56 पदांची भरती

 मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला NHM Washim Recruitment 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत विविध पदांच्या 56 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 06 जून 2025 आहे.

✅ सर्व भरतीच्या सविस्तर माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रहो तुमची जर ZP Washim मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे. 

पदाचे नाव :–

 विशेषज्ञ

वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस

टेलिकॉन्सल्टेशन वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस

ऑडिओलॉजिस्ट

वैद्यकीय अधिकारी बीएएमएस पुरुष

डायलिसिस तंत्रज्ञ

स्टाफ नर्स

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

वेतन :–

या पदांसाठी 17,000 ते 75,000 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.

अर्ज करण्याची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 30 मे 2025 पासून 06 जून 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 18 वर्ष ते 38 वर्ष (राखीव 43 वर्ष) वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.

अर्ज शुल्क :–  

खुल्या प्रवर्गासाठी 200 रूपये, तसेच राखीव प्रवर्गासाठी 100 रूपये शुल्क या पदासाठी आकारले जाणार आह

शैक्षणिक अर्हता –

 विशेषज्ञ: एमडी /एमएस / डीसीएच /डीएनबी

वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस: एमबीबीएस पदवी उत्तीर्ण
दूरसंचार वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस: एमबीबीएस उत्तीर्ण
श्रवणतज्ज्ञ: ऑडिओलॉजी पदवी उत्तीर्ण
वैद्यकीय अधिकारी बीएएमएस पुरुष: बीएएमएस उत्तीर्ण
डायलिसिस तंत्रज्ञ: 12वी विज्ञान +डायलिसिस पदविका उत्तीर्ण
स्टाफ नर्स: जीएनएम/बीएससी नर्सिंग उत्तीर्ण

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना वाशिम जिल्हा परिषद मध्ये नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

मिञांनो या भरतीसाठी निवड ही परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील.

सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची 06 जून 2025 शेवटची तारीख आहे.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचा PDKV Bharti 2025

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला Zilla Parishad Washim Recruitment 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती आरोग्य विभाग वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि National Health Mission मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment