न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2025 | NPCIL Job Notification 2025 Apply Online

 मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला NPCIL Job Notification 2025 Apply Online बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमटेड अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमटेड अंतर्गत विविध पदांच्या 391 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 01 एप्रिल 2025 आहे.

✅ सर्व भरतीच्या सविस्तर माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रहो तुमची जर NPCIL मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे. 

पदाचे नाव :–

पदांची नावे रिक्त जागा
सायंटिफिक असिस्टंट – B45 जागा
कॅटेगरी – I स्टायपेंडरी ट्रेनी/ सायंटिफिक असिस्टंट (ST/SA)82 जागा
कॅटेगरी – II स्टायपेंडरी ट्रेनी/ टेक्निशियन (ST/Technician)226 जागा
असिस्टंट ग्रेड -1 (HR)22 जागा
असिस्टंट ग्रेड -1 (F&A)04 जागा
असिस्टंट ग्रेड -1 (C&MM)10 जागा
नर्स – A01 जागा
टेक्निशियन/ C (X-Ray Technician)01 जागा
एकूण जागा 391 जागा

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 391 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

वेतन :–

या पदांसाठी 33,201 ते 68,697 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.

अर्ज करण्याची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 12 मार्च 2025 पासून 01 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 04:00 पर्यंत सुट्टीचे ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 18 वर्ष ते 30 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.

अर्ज शुल्क :–  

या भरतीसाठी सर्व उमेदवारांसाठी पदांनुसार 100 ते 150 रूपये फी जमा करावी लागणार आहे.

शैक्षणिक अर्हता –

सायंटिफिक असिस्टंट – B: उमेदवार 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/ Electrical/ Instrumentation/ Electronics/Mechanical) / 60% गुणांसह BSc. (Computer Science)/ BSc. (Statistics) उत्तीर्ण असणे आवश्यक

कॅटेगरी – I स्टायपेंडरी ट्रेनी/ सायंटिफिक असिस्टंट (ST/SA): उमेदवार 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Mechanical/ Instrumentation /Electronics)/ 60% गुणांसह B.Sc.(Physics, Chemistry & Mathematics) उत्तीर्ण असणे आवश्यक

कॅटेगरी – II स्टायपेंडरी ट्रेनी/ टेक्निशियन (ST/Technician):  उमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण तसेच ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (Instrument Mechanic, Electrician, Electronics Mechanic, Fitter, Turner, Machinist, Draughtsman-Civil, Draughtsman-Mechanical)

असिस्टंट ग्रेड -1 (HR): उमेदवार 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

असिस्टंट ग्रेड -1 (F&A): उमेदवार 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

असिस्टंट ग्रेड -1 (C&MM): उमेदवार 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

नर्स – A: उमेदवार 12वी उत्तीर्ण + नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा किंवा BSc.(Nursing) किंवा नर्सिंग “A” प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे+ 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

टेक्निशियन/C (X-Ray Technician): उमेदवार 12वी (विज्ञान) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच मेडिकल रेडिओग्राफी/एक्स-रे  टेक्निक ट्रेड प्रमाणपत्र असणे आवश्यक + 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना कैगा स्तळ (NPCIL) येथे नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

मिञांनो या भरतीसाठी निवड ही ऑनलाईन परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील.

सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची 01 एप्रिल 2025 शेवटची तारीख आहे.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचा: कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 321 पदांची भरती

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला NPCIL Vacancy 2025 Notification PDF बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमटेड अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि NPCIL मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment