मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Railway Loco Pilot Vacancy 2025 Last Date बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती भारतीय रेल्वे अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.
रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत असिस्टंट लोको पायलट पदांच्या 9970 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख —– 2025 आहे.
मित्रहो तुमची जर Indian Railway मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे.
पदाचे नाव :–
असिस्टंट लोको पायलट (ALP)
रिक्त जागा :–
ही भरती एकूण 9970 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.
रेल्वे झोन | रिक्त जागा |
Central Railway | 376 जागा |
East Central Railway | 700 जागा |
East Coast Railway | 1461 जागा |
Eastern Railway | 768 जागा |
North Central Railway | 508 जागा |
North Eastern Railway | 100 जागा |
Northeast Frontier Railway | 125 जागा |
Northern Railway | 521 जागा |
North Western Railway | 679 जागा |
South Central Railway | 989 जागा |
South East Central Railway | 568 जागा |
South Eastern Railway | 796 जागा |
Southern Railway | 510 जागा |
West Central Railway | 759 जागा |
Western Railway | 885 जागा |
Metro Railway Kolkata | 225 जागा |
वेतन :–
या पदांसाठी नियमांनुसार वेतन देण्यात येते.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.
अर्ज करण्याची तारीख :–
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना लवकरच अपडेट होईल ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.
वयोमर्यादा :–
या भरतीसाठी 18 वर्ष ते 33 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.
अर्ज शुल्क :–
खुल्या प्रवर्गासाठी 500 रूपये, तसेच राखीव प्रवर्गासाठी 250 रूपये शुल्क या पदासाठी आकारले जाणार आहे
शैक्षणिक अर्हता –
या भरतीसाठी उमेदवार 10वी + ITI पास असणे गरजेचे आहे.
अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना संपुर्ण देशात कुठेही नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
मिञांनो या भरतीसाठी निवड ही ऑनलाईन परीक्षेद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील.
सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.
सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची —— शेवटची तारीख आहे.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.
शॉर्ट नोटीस : येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पीडीएफ : Comming
हेही वाचा: NPCIL भरती 2025
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला Assistant Loco Pilot Bharti 2025 Notification बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती भारतीय रेल्वे (RRB) अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि RRB मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.