रेल्वे भरती मंडळ 2025 अंतर्गत 6238 पदांची भरती सुरू ! Railway Technician Vacancy 2025

 मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Railway Technician Vacancy 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती रेल्वे भरती मंडळ अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल, तंत्रज्ञ ग्रेड III पदांच्या 6238 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 जुलै 2025 आहे.

✅ सर्व भरतीच्या सविस्तर माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रहो तुमची जर भारतीय रेल्वे मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे. 

पदाचे नाव :–

तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल 183 जागा

तंत्रज्ञ ग्रेड III 6055 जागा

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 6238 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

वेतन :–

या पदांसाठी 19,900 आणि 29,200 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.

अर्ज करण्याची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 28 जून 2025 पासून 28 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 18 वर्ष ते 33 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.

अर्ज शुल्क :–  

या भरतीसाठी सर्व उमेदवारांसाठी 150 रूपये फी जमा करावी लागणार आहे.

जनरल, ओबीसी प्रवर्गासाठी 500 रूपये, तसेच एससी, एसटी प्रवर्गासाठी 250 रूपये शुल्क या पदासाठी आकारले जाणार आहे.

या भरतीसाठी सर्व प्रवर्गातील उमेदवार निःशुल्क अर्ज करू शकतील, शुल्क (फी) लागणार नाही.

शैक्षणिक अर्हता –

 या भरतीसाठी उमेदवार 10वी, ITI , B.Sc, B.tech, डिप्लोमा पास असणे गरजेचे आहे 

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना संपुर्ण देशात कुठेही नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

मिञांनो या भरतीसाठी निवड ही ऑनलाईन परीक्षेद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील.

सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची 28 जुलै 2025 शेवटची तारीख आहे.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचाआरोग्य विभाग परभणी भरती

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला रेल्वे भरती मंडळ 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती भारतीय रेल्वे अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि RRB मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment