रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 796 पदांची नवीन भरती सुरू. | Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2025

 मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.

रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल आणि संचालक भौतिकशास्त्र पदांच्या 796 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 मे 2025 आहे.

✅ सर्व भरतीच्या सविस्तर माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रहो तुमची जर रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे. 

पदाचे नाव :–

सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल आणि संचालक भौतिकशास्त्र.

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 796 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

वेतन :–

या पदांसाठी संस्थेच्या नियमांनुसार वेतन देण्यात येते.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.

अर्ज करण्याची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 23 मे 2025 पासून 30 मे 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

मुलाखतीची तारीख – 

03 जून 2025

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 18 वर्ष ते 43 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.

अर्ज शुल्क :–  

या भरतीसाठी सर्व उमेदवारांसाठी 200 रूपये फी जमा करावी लागणार आहे.

शैक्षणिक अर्हता –

 या भरतीसाठी उमेदवार M.Com, M.A, M.Sc पास असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

मिञांनो या भरतीसाठी निवड ही मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील.

सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची 30 मे 2025 शेवटची तारीख आहे.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.

अधिकृत जाहिरात पीडीए : येथे क्लिक करा 

हेही वाचा: अशा सेविका भरती 

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला Rayat Shikshan Sanstha Recruitment 2025 Satara बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती रयत शिक्षण संस्थे अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment