मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला ST Mahamandal Bharti 2025 Last Date बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.
नाशिक एसटी महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या 446 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 17 मार्च 2025 आहे.
मित्रहो तुमची जर MSRTC Nashik मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे.
पदाचे नाव :–
पदांची नावे | रिक्त जागा |
अभियांत्रिकी पदवीधर / पदविकाधारक | 10 जागा |
व्होकेशनल (अकौन्टसी ऑडीटींग) | 02 जागा |
मॅकेनिक मोटार व्हेईकल | 226 जागा |
शिटमेटल वर्कर | 50 जागा |
मैकेनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स | 35 जागा |
वेल्डर (गॅस अण्ड इलेक्ट्रीक) | 06 जागा |
पेन्टर (जनरल) | 06 जागा |
मेकॅनिक डिझेल | 91 जागा |
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | 19 जागा |
मेकॅनिक रिपेअर अँड मेन्टेनन्स ऑफ मेंटेनन्स ऑफ हैवी व्हेईकल (व्होकेशनल) | 01 जागा |
रिक्त जागा :–
ही भरती एकूण 504 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.
वेतन :–
या पदांसाठी 8,000 ते 10,953 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे विद्यावेतन देण्यात येते.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.
अर्ज करण्याची तारीख :–
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 17 मार्च 2025 रोजी सकाळी सुट्टीचे दिवस सोडून खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन (ऑनलाईन नोंदणी आवश्यक) पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.
अर्ज मिळण्याचा जमा करण्याचा पत्ता :-
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, विभागीय कार्यालय, एन. डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव नाशिक येथे शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस सोडुन 11 ते 01 या वेळेत 17 मार्च 2025 पर्यंत मोफत मिळतील.
वयोमर्यादा :–
या भरतीसाठी 14 वर्ष ते 30 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.
अर्ज शुल्क :–
खुल्या प्रवर्गासाठी 590 रूपये, तसेच राखीव प्रवर्गासाठी 295 रूपये शुल्क या पदासाठी आकारले जाणार आहे.
शैक्षणिक अर्हता –
या भरतीसाठी उमेदवार 10वी/12वी पास + संबंधीत व्यवसायातील आयटीआय/ पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.12वी व पदवी पास असणे गरजेचे आहे.
अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना नाशिक मध्ये नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
मिञांनो या भरतीसाठी निवड ही मेरिट लिस्ट किंवा मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑनलाईन (नोंदणी) व ऑफलाईन (विहीत नमुन्यातील अर्ज व कागदपत्रे) अर्ज करू शकतील.
सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.
सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची 17 मार्च 2025 शेवटची तारीख आहे.
अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
हेही वाचा: NHM बीड भरती 2025
ऑनलाईन नोंदणी : येथे क्लिक करा
निष्कर्ष –
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला MSRTC Bharti 2025 Notification बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती एसटी महामंडळ नाशिक अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि MSRTC Nashik मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.