महावितरण बारामती अंतर्गत भरती सुरू. | Mahavitaran Apprenticeship 2025 Last Date

Mahavitaran Apprenticeship 2025 Last Date

 मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Mahavitaran Apprenticeship 2025 Last Date बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, बारामती अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. महावितरण बारामती अंतर्गत विजतंत्री व तारतंत्री (शिकाऊ उमेदवार) पदांच्या 99 जागा भरण्यासाठी … Read more