महावितरण परभणी मध्ये 110 पदांची भरती सुरू! | Mahavitaran Parbhani Apprenticeship 2025
मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Mahavitaran Parbhani Apprenticeship 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित परभणी अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. महावितरण परभणी अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री, तारतंत्री) पदांच्या 110 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे … Read more