नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत 250 पदांची भरती सुरू! Nashik Mahanagar Palika Bharti 2025
मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Nashik Mahanagar Palika Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 250 जागा … Read more