मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये 130 पदांची भरती सुरू! Mira Bhayandar Municipal Corporation Recruitment 2025
मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Mira Bhayandar Municipal Corporation Recruitment 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 130 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे … Read more