पनवेल आशा सेविका भरती 2025 | Asha Swayamsevika Bharti 2025

Asha Swayamsevika Bharti 2025

 मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Asha Swayamsevika Bharti 2025  बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान पनवेल महानगरपालिका अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहित राष्ट्रीय आरोग्य अभियान वैद्यकीय आरोग्य विभाग पनवेल महानगरपालिका अंतर्गत “आशा स्वयंसेविका” पदांच्या 40 जागा भरण्यासाठी पात्र … Read more