डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे 529 पदांची भरती | PDKV Akola Bharti 2025

PDKV Akola Bharti 2025

 मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला PDKV Akola Bharti 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth Akola अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध पदांच्या 529 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन … Read more