NHM Washim Recruitment 2025 – आरोग्य विभाग वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत 56 पदांची भरती

NHM Washim Recruitment 2025

 मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला NHM Washim Recruitment 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत विविध पदांच्या 56 जागा भरण्यासाठी पात्र … Read more